ओळख : वृत्त आणी छंद
परिभाषा , व्याख्या , चिन्हे आणि अर्थ :
गण दोन प्रकारचे आहेत -
परिभाषा , व्याख्या , चिन्हे आणि अर्थ :
गण दोन प्रकारचे आहेत -
१) अक्षरगण : एकूण आठ . तीन अक्षरांचा एक गण. गण - य, र ,त, न, भ, ज, स,म
२) मात्रागण : - एकूण पाच. इथे दोन गुरु म्हणजे \" म \" गण आणि चार सलग लघू म्हणजे \" न \" गण. गण - म, स, ज, भ, न
मात्रा म्हणजे स्वराच्या उच्चारास लागणारा काल. लघू अक्षराचे चिन्ह इंग्रजी यू 'U' प्रमाणे आहे म्हणजे र्हस्व उच्चार, उदा- 'ल' = एक मात्रा
गुरू अक्षराचे चिन्ह '-' असे आहे म्हणजे दीर्घ उच्चार, उदा- गा = दोन मात्रा
पद्याच्या अक्षरनियमाला 'वॄत्त' असे म्हणतात आणी पद्याच्या मात्रानियमाला 'जाति' असे म्हणतात. अवसान म्हणजे थांबणे म्हणजेच 'यति'

आणखी काही चिन्हे आणि त्यांचे अर्थ :
१) 'प' म्हणजे एकूण आठ मात्रा
१) 'प' म्हणजे एकूण आठ मात्रा
२) '+' म्हणजे निश्चित गुरू
३) 'उ' म्हणजे १४ किंवा १५ मात्रा.
गण: लगावली - लक्षणे
===================
1) विधाता (हिंदी): एकूण मात्रा २८ (१४+१४)
2) मानसभंजनी: ( गाललगा लगालगा ) x 2
3) विद्युल्लता: गागाल गालगागा गागाल गालगा
4) कलिंदनंदिनी: ( लगालगा ) x ४
5) दिंडी: एकूण मात्रा १९ आणी यती ९ मात्रा, (९+ १०) मात्रांची रचना - पहिल्या भागात प्रथम ३ मात्रांचा १ गण, त्यापुढे ६मात्रांचा गण. नंतर दुसर्या भागात ३+३= ६ मात्रा व शेवटी २ गुरु
6) जलोध्दतगती: ( लगालललगा ) x २
7) मध्यरजनी: ( गालगागा) x ४ - व्योमगंगा प्रमाणे
8) मंजुघोषा: (गालगागा ) x ३
9) मानसहंस: ( ललगालगा ) x ३
10) कलापति: (गालगाल ) x ३ + गा
11) रागिणी: ( गालगा ललगालगा ) x २
12) मेनका: ( गालगागा ) x २ + गालगा
13) देवप्रिया: ( गालगागा ) ३ + गालगा
14) कालगंगा - \' देवप्रिया \' प्रमाणे
15) स्रग्विणी: ( गालगा) x ४
16) वरमंगला - \' स्रग्विणी \' प्रमाणे
17) जीवकलिका: ( लगागागा ) x ४ - वियतगंगाप्रमाणे
18) वियतगंगा: ( लगागागा ) x ४
19) मालीबाला: ( - प - + - U + ) एकूण मात्रा १९
20) लवंगलता: एकूण मात्रा २८ - एकूण पांच मात्रागणांपैकी कोणताही गण, असे एकूण सात गण. अवसान १६ व्या मात्र्यानंतर. ओळी अंती गुरु अक्षर (-) ह
21) वीणावती: ( लगागा) x ३ + लगा - सौदामिनीप्रमाणे
22) प्रेय: ( गाललगा गालगा ) x २
- वा. न. सरदेसाई

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा